आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनी कपूर यांच्या निर्मिती संस्थेची गाडी रुळावर, 'नो एंट्री-2’मध्ये सलमान झळकणार 9 नायिकांसोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मि. इंडिया’, ‘जुदाई’ आणि ‘वाँटेड’सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती करणारे बोनी कपूर गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत होते. मात्र, या परिस्थितीतून ते आता बाहेर आले आहेत.
90च्या दशकात बोनी कपूर यांच्या चित्रपट निर्मिती कंपनीचा मोठा दबदबा होता. ‘कंपनी’, ‘नो एंट्री’ आणि ‘वाँटेड’ हे त्यांचे चित्रपट यशस्वी ठरले आहेत.
2010 मध्ये ‘मिलेंगे मिलेंगे’ हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्यांनी आजतागायत कोणत्याच चित्रपटाची निर्मिती केली नाही. तब्बल तीन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्याने त्यांची चित्रपट निर्मिती कंपनी स्पर्धेत मागे पडली. आता मात्र बोनी कपूर ही कंपनी पुन्हा सुरू करत असल्याचे कळते. 2014-15 मध्ये त्यांचे तीन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असतील. शिवाय काही इतर प्रोजेक्ट्सवरदेखील काम सुरू होणार आहे. यामध्ये सर्वाधिक मोठा प्रोजेक्ट ‘नो एंट्री’चा सिक्वेल आहे.
पुढे वाचा, नो एंट्री्च्या सिक्वेलचे वैशिष्ट्य...