आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी छायाचित्रे लीक झाल्‍यामुळे कर्मचा-यांवर चिडला सलमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सुपरस्‍टार सलमान खान आपल्‍या वैयक्तिक बाबी खासगीच ठेवण्‍याचा प्रयत्‍न करीत असतो. घरातील गोष्‍ट असो, पनवेल येथील फार्महाऊस किंवा गॅलेक्‍सी अपार्टमेंटशी निगडीत काही असेल. येथील गोष्‍टी बाहेर न जाऊ देण्‍याकडे त्‍याचा कल असतो. अशावेळी मग त्‍याचा एक खासगी फोटो लीक झाला तर त्‍याला चीड येणे स्‍वाभाविकच आहे. या फोटोत सलमान आपला भाऊ अरबाज आणि सोहेल यांच्‍याबरोबर शर्ट काढलेल्‍या अवस्‍थेत दिसतोय. हा त्‍याच्‍या खासगी पार्टीचा फोटो आहे. इंटरनेटवर हा फोटो आल्‍यामुळे चिडलेल्‍या सलमानने आपल्‍या नव्‍या आणि जुन्‍या सर्व स्‍टाफला धारेवर धरले. हा फोटो कुठला आहे, हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...