आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Mentors Kids On The Sets, Off Screen, At Home, Events & In Ads

बघा \'बाबा\' व्हायची इच्छा असलेल्या सलमानची लहानग्यांबरोबरची जबरदस्त बाँडिंग !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानची लहान मुलांबरोबरची बाँडिंग बघता तो एक चांगला पिता बनू शकतो, असे आपण म्हणू शकतो. सिनेमाचा सेट असो, इवेंट्स असो, रिअ‍ॅलिटी शो असो, किंवा घर... सलमान लहानग्यांबरोबर मजामस्ती करताना दिसतो. चिमुकल्यांना बघताच सलमानचा राग कुठल्या कुठे पळून जातो. अलीकडेच 'मेंटल' सिनेमाच्या सेटवर सलमान खानला त्याचे चिमुकले फॅन्स भेटायला आले होते. सलमानने आपल्या या चिमुकल्या फॅन्सची भेट घेतली आणि त्यांचे लाड केले.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की सलमान खानची सध्या तरी लग्न करण्याची इच्छा नाहीये, मात्रव त्याला एक मुल दत्तक घ्यायचे आहे. आता सलमान मुल दत्तक घेणार की नाही हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईल. पण लहान मुलांबरोबरची सलमानची जबरदस्त बाँडिंग आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांमधून दाखवतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा लहानग्यांबरोबर सलमान कसा एन्जॉय करतो...