आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने पूर्ण केली कमिटमेंट, 'बीइंग ह्युमन'ने पाठवल्या पाण्याच्या टाक्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खान जी कमिटमेंट करतो, तो ती पूर्णत्वाला नेतोच. याचे अगदी ताजे उदाहरण पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे. सलमानने तहानलेल्या मराठवाड्याला मदतीचा हात दिला आहे. 'बिइंग ह्युमन' या संस्थेमार्फत मराठवाड्यातील जनतेला दोन हजार लिटरच्या अडीच हजार टाक्यांची मदत सलमानने जाहीर केली होती. सलमानने आपला शब्द पाळला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सलमानच्या फऊंडेशनने कुठे-कुठे आणि कशा पद्धतीने पाण्याच्या टाक्या पोहोचवल्या आहेत...