आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने केला डेजी शाहसोबत रोमान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा 'जय हो' सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. सिनेमाची शूटींग शेवटच्या टप्प्यात आली आहे. या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री डेजी शाहला आहे. सिनेमात सलमान आणि डेजीचं रोमान्स साँग: 'तेरे नैना' हे गाणं मागच्या काही दिवसांत प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिनेमाचा दिग्दर्शक सोहेल खान आहे. प्रेक्षक सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान अनेक लोकेशन्‍सवर अभिनेत्री डेजी शाहसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हे गाणं शान आणि श्रेया घोषालने गायलं आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'तेरे नैना' गाण्यामध्ये सलमानने डेजी शाहसोबत केलेल्‍या रोमान्सची छायाचित्रे ...