आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Teaching Sunny Leone To Wearing Sari

PICS: सलमानने दिले सनीला साडी नेसण्याचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिकेच आयेजित झालेल्या स्टार गिल्ड अवॉर्ड्स 2014च्या कार्यक्रमात काही अनोखे प्रकारसुध्द बघायला मिळाले. सलमान आणि शाहरुख यांनी गळाभेट घेणे, एका नवोदित गायकला सलमानने दिलेले चुकिचे उत्तर इत्यादि इत्यादि. यावेळीची आणखी प्रसंग आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तो म्हणजे सलमान खानच्या संबंधीत आहे.
सनी लिओनला एका अवॉर्डच्या संबंधी स्टेजवर बोलवण्यात आले होते. अवॉर्ड शो होस्टिंग सलमान खान करत होता. अशावेळी त्याला अचानक प्रश्न पडला, की त्याने सनीला साडी नेसण्याविषयी विचारायला सुरूवात केली.
सनीने सलमानला सांगितले, की तिला साडी घालता येत नाही, तर सलमानने तिला स्टेजवर साडी कशी नेसतात याचा धडा शिकवायला सुरूवात केली.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, की सलमानने सनीला कसे शिकवले साडी नेसायला? पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या साडी नेसायला शिकवण्याव्यतिरिक्त सल्लू आणि सनीची धमाल...