आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan To Become Dainikbhaskar.Com Guest On 7th March

सलमान खान बनणार divyamarathi.comचा खास पाहुणा, विचारा प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 7 मार्च रोजी divyamarathi.comचा खास पाहुणा बनणार आहे.
जर तुम्हाला तुमच्या आवडत्या स्टारला प्रश्न विचारायचे असतील तर तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा. काही निवडक प्रश्न सलमान खानला विचारले जातील त्याची उत्तरे तुमच्या नावाने प्रकाशित केली जातील.
तर मग वेळ न घालवता विचारा तुमच्या आवडत्या स्टारला तुमचे प्रश्न... खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाइप करा आणि आम्हाला पाठवा.