आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या \'बॅड बॉय\' सलमानच्या टॉप कॉन्ट्रोव्हर्सीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या इंडस्ट्रीत ज्या अभिनेत्याची बरीच चर्चा आहे तो अभिनेता म्हणजे सलमान खान. शाहरुख खानबरोबरची गळाभेट असो किंवा हिट अँड रन केस, संपूर्ण मीडियात सलमानच छा गया है... तसे पाहता एक गोष्ट जगजाहीर आहे, की सलमान आता जेवढा बदलला आहे, तेवढाच पूर्वी तो रागीट आणि वादग्रस्त होता.
ऐश्वर्याबरोबरचे अफेअर असो, अंडरवर्ल्ड डॉनबरोबरचे संबंध असो, शूटिंगच्या ठिकाणी उशीरा पोहोचणे असो, किंवा मनमौजी पद्धतीने काम करणे असो, या सर्व सलमानच्या वाईट बाजू होत्या. प्रत्येकाला सलमानचा भूतकाळ ठाऊक आहे. शिवाय इंडस्ट्रीत इतर अभिनेत्यांबरोबर भांडण करणं हे सलमानसाठी नवीन नाही.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान खानच्या आत्तापर्यंतच्या सर्व मोठ्या वादांबद्दल सांगत आहोत. यामध्ये त्याच्या रिलेशनशिपपासून ते करिअर आणि खासगी आयुष्यापासूनते काळवीट शिकारपर्यंतच्या प्रत्येक कॉन्ट्रव्हर्सीचा समावेश आहे.