आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Visits Siddhivinayak With Daisy Shah

सलमानने डेजीसह घेतले सिध्दिविनायकचे दर्शन, बघा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच त्याच्या हटके आणि दबंग अंदाजासाठी ओळखला जातो. तसेच, सलमान लोकांची मदत करण्यातदेखील कधीच मागे राहत नाही. सोबतच, सलमानला सर्वच धर्मावर विश्वास आहे, तो कधीच भेदभाव करत नाही. झाले असे, की 9 फेब्रुवारीला सलमान 'जय हो'ची अभिनेत्री डेजी शाहसोबत मुंबईच्या सिध्दिविनायक मंदिरात गेला होता.
सिध्दिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी सलमानची बहीण अर्पिता, अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडियादेखील त्याच्यासोबत होत्या.
तसे पाहता, बॉलिवूड स्टार्स सिध्दिविनायकचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच जात असतात. जसे, दीपिका पदुकोण, शिल्पा शेट्टी आणि एकता कपूर इत्यादी स्टार्समध्ये आता सलमानचे नावसु्ध्दा सामील झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सलमान आणि डेजीची सिध्दिविनायक दर्शनाची काही खास छायाचित्रे...