आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत फॅशन शोमध्ये सलमानचा RAMP WALK, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार सलमान खान सध्या सुरु असलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग आणि त्याच्या आगामी 'मेंटल' सिनेमाच्या शुटिंगसाठी दुबईत आहे.
सीसीएलमध्ये मुंबई हिरोज टीमला सपोर्ट करण्यासाठी सलमानने दुबईत आयोजित करण्यात आलेल्या स्प्लेश फॅशन लीगमध्ये आपला सहभाग नोंदवला. शिवाय या फॅशन शोमध्ये रॅम्पवरही आपला जलवा दाखवला.
स्प्लेश स्प्रिंग आणि समर 2013 फॅशन शो मादिनात एरिनामध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे सलमानची एक झलक बघण्यासाठी त्याच्या फॅन्सनी गर्दी केली होती. स्प्लेश कंपनी सलमानच्या बिईंग ह्युमन या चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कपड्यांची दुबईतील एकमेव वितरक कंपनी आहे.
पाहा या फॅशन शोमधील सलमानची खास छायाचित्रे...