आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan With Alleged Ex Lovers Aishwarya Rai, Katrina Kaif

B\'DAY SPL: सध्या \'सिंगल\' आहे सलमान, बघा कोण-कोण होत्या सलमानच्या प्रेयसी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानच्या नात्यांविषयी म्हणायचं झालं तर त्यात तो कधीचं यशस्वी ठरला नाही. त्याने मागील 10 वर्षापासून अनेक प्रेयसींना आयुष्यातून काढून टाकलं. सलमानने जेव्हा प्रेम केलं तेव्हा त्याच्या हाती निराशा आली. काही दिवसांपासून बी--टाउनमध्ये चर्चा आहे, की सलमान त्याच्या एखाद्या एक्स-गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे.या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, सलमानच्या आतापर्यंतच्या एक्स-गर्लफ्रेन्डचे काही खास छायाचित्रे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण-कोण होत्या सलमानच्या प्रेयसी...