आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : सलमान खानच्या घरी गणेशाचे दर्शन घ्यायला पोहोचले सेलिब्रिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत सोमवारी गणेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी श्रींची विधिवत पूजाअर्चा झाली. यामध्ये सुपरस्टार सलमान खानच्या घराचाही समावेश आहे.
सलमानच्या घरी जल्लोषात बाप्पांचे आगमन झाले. गणेश पूजेला सलमानचे संपूर्ण कुटुंब हजर होते.
सलमान खान, हेलन, अलविरा खान, अर्पिता खान, सलीम खान, अतुल अग्निहोत्री, सलमा खान यावेळी खूप आनंदात दिसले.
यादिवशी बॉलिवूडमधील अनेक कलाकार सलमानच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या घरी आले होते.
आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली त्याची आई जरीना वहाबबरोबर दिसला. याशिवाय डॉली बिंद्रा, मिनी माथूर, पुलकित सम्राटसुद्धा येथे दिसले.
बघा सलमानच्या घरी झालेल्या गणेश पूजेची ही खास छायाचित्रे...