आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बघा गेल्या काही वर्षांत कशी बदलत गेली सलमानची हेअर स्टाइल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास एक वर्षानंतर सलमान मोठ्या पडद्यावर त्याचा 'जय हो' सिनेमा घेऊन चाहत्यांच्या भेटीला आला आहे. 2012मध्ये 'दबंग 2'नंतर सलमानचा एकही सिनेमा रिलीज झाला नव्हता. त्यादरम्यान तो सार्वजनिक कार्यक्रम आणि रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात व्यस्त होता.
सलमान त्याच्या दमदार अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर 'मैंने प्यार किया', 'हम दिल दे चुके सनम', 'हर दिल जो प्यार करेगा'सारख्या रोमाँटिक सिनेमांमध्ये काम केले होते. त्यानंतर त्याने 'तेरे नाम', 'वॉन्टेड', 'बॉडीगार्ड' आणि 'दबंग'सारख्या अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
26 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये सलमानच्या अभिनयाचा जसा अंदाज बदलला तसेच त्याची लाइफ स्टाइलसुध्दा बदलली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या हेअर स्टाइलमध्ये जास्तीत-जास्त फरक दिसून येतो.
चला एक नजर टाकूया, त्याच्या काही खास हेअर-स्टाइलवरती...सलमानच्या बदलत्या हेअर स्टाइल बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...