आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan\'s \'kick\' Is Starting From 27 July

\'किक\'मध्ये हार्डकोर स्टंट्स करण्यास सलमानचा नकार, ग्लास्गोमध्ये होणार शूटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानच्या महत्त्वकांक्षी 'किक' या सिनेमाविषयी ब-याच अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे सलमान काळजीत पडला आहे.
हिट अँड रन प्रकरणामुळे सलमानच्या या सिनेमाचे शूटिंग लांबणीवर पडणार असल्याची अफवा बी टाऊनमध्ये पसरली होती.
या सिनेमाच्या शूटिंग डेट्स आणि रिलीजिंग डेट लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र या सर्व गोष्टींचा इंकार करत सिनेमाचे निर्माते साजिद नाडियावाला यांनी सांगितले, की सिनेमाचे शूटिंग ठरलेल्या वेळेत सुरु होणार आहे. शिवाय या सिनेमाचे सर्व इवेंट्स वेळेतच होतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या शूटिंगसाठी का करण्यात आली ग्लास्गो शहराची निवड आणि सलमानने का दिला हार्डकोर स्टंट्स करण्यास नकार...