आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan's Rumoured Girlfriend Is Married Already?

विवाहित आहे सलमानची नवीन गर्लफ्रेंड, या छायाचित्राने उघड केले सत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान त्याच्या नवीन प्रेमप्रकरणामुळे प्रकाशझोतात आला आहे. अशी चर्चा आहे की, कतरिनाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता एक नवीन तरुणी त्याच्या आयुष्यात आली आहे. सलमानची ही नवीन गर्लफ्रेंड रोमन टीव्ही अभिनेत्री असून तिचे नाव लूलिया वेंचर आहे. सलमान लवकरच लूलियाबरोबर लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र नंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी सध्या तरी सलमानचा लग्नाचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र आता सलमानच्या या खासगी गोष्टीला एक नवे वळण आले आहे. लूलिया सिंगल नसून विवाहित असल्याची गोष्ट समोर आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...