आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बहिणीला गवसला नवा बॉयफ्रेंड, बघा छायाचित्रे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान फक्त 20 वर्षांची आहे. मात्र तिच्या बॉयफ्रेंडची यादी बरीच मोठी आहे. अर्जुन कपूर, निहार पंड्या आणि अंगद बेदीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता अर्पिता एका हॉट मॉडेलबरोबर डेट करत आहेत. त्यामुळे तिची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अर्पिताच्या या नवीन बॉयफ्रेंडविषयी...