आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सलमान आणि शाहरुखच्या एकेकाळच्या अतूट मैत्रीची बघा काही छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरुख कॅमे-यासमोर एकमेकांच नाव घेताना दिसत आहेत, परंतु यांना सर्वजण त्यांच्या मैत्रीपेक्षा एकमेकांचे शत्रू या नात्यानेच ओळखतात. यांच शत्रूत्वच फक्त सर्व सत्य नाहीये. सलमानचा आज वाढदिवस आहे. एकेकाळी शाहरुख आणि सलमान यांची पक्की मैत्री होती. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जातं असे. शाहरुख आणि सलमानने अनेक सिनेमांमध्ये एकत्र कामसुध्दा केलं आहे. शाहरुख आणि सलमानची मैत्री खूप घट्ट होती. शाहरुखला दिलेलं वचन सलमान विसरला नव्हता. या वचनासाठी त्याने शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाउस रेड चिलीज इंटरटेनमेंटमध्ये बनवण्यात आलेल्या 'ओम शांती ओम' सिनेमामध्ये एक छोटा अभिनय केला होता.
परंतु सलमानची एक्स गर्लफ्रेन्ड कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत या दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर दुश्मनीमध्ये झालं. त्यानंतर सलमान आणि शाहरुख कधीच एकत्र दिसले नाहीत. या दोन्ही अभिनेत्यांसोबत असेही काही लोक आहेत ज्यांना या दोघांची मैत्री बघण्याची इच्छा आहे. शाहरुख आणि सलमानच्या अशाच काही चाहत्यांसाठी divyamarathi.com या पॅकेजच्या माध्यमातून दाखवत आहे यांच्या अतूट मैत्रीचे काही छायाचित्रे. हे छायाचित्र त्यावेळची आहेत जेव्हा या दोघांच्या मैत्रीचं नातं चांगलं होतं.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सलमान आणि शाहरुखचा दोस्ताना...