आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानशिवाय सोहेल बनवणार सिनेमा, 'किक'मध्ये खलनायक नसणार रणदीप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरबाज खान त्याच्या निर्मितीमध्ये बनणारा 'डॉली की डोली'ची शुटिंग सुरू करणार आहे. परंतु त्यामध्ये सलमान खान नसल्याचे सांगितले जात आहे. सोहेलच्या मागील 'जय हो' सिनेमामध्ये सलमान होता मात्र या सिनेमातून तो एक्झिट घेणार आहे.
तसेच, सोहेलच्या आगामी सिनेमाचे नाव 'माय पंजाबी निकाह' आहे. त्यामध्ये नवीन चेहरा कास्ट करण्याची तयारी केली जात आहे. या प्रेमकथेवर त्याला गेल्या सात वर्षांपासून सिनेमा बनवायचा आहे, मात्र इतर सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने त्याला आत्ता यासाठी मुहूर्त मिळाला आहे. सोहेल लवकरात-लवकर कास्ट ठरवून या डिसेंबरपर्यंत शुटिंगला सुरूवात करण्याच्या विचारात आहे.
आतापर्यंत अरबाज आणि सोहेल त्यांच्या सुपहिट भावासोबतच सिनेमे बनवत राहिले आणि यशस्वी होत राहिले. अरबाजने 'दबंग 2'मधून दिग्दर्शनाला सुरूवात केली. पहिल्या सिनेमाचा फायदा त्याला या सिनेमातही मिळणार असे वाटत आहे.
तसेच, सोहेलनेसुध्दा 'औजार' आणि 'प्यार किया तो डरना क्या'सारख्या सिनेमे तयार करून स्वत:ची एक दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली आहे. या सिनेमांमध्ये त्याच्यासोबत सलमानच होता. परंतु त्याच्या या नवीन सिनेमात सलमान नसणार हे नवलच आहे. यात गुडलक म्हणून सलमानचे एक गाणे ठेवण्यात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा रणदीप हुड्डा नसणार 'किक'चा खलनायक...