आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच सलमानच्या \'जय हो\' सिनेमावर सेंन्सॉर बोर्डने चालवली कात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानच्या तरूण चाहत्यांसाठी एक धक्का देणारी गोष्ट आहे, सलमानचा आगामी 'जय हो' सिनेमा तुम्हाला मोठ्या व्यक्तीसोबतच बघावा लागणार आहे. हो खरेच, सलमान खानच्या 'जय हो' सिनेमाचे सेंन्सॉर बोर्डने काही सीन काटल्यानंतर UA सर्टीफिकेटसोबत सिनेमा रिलीज करण्याची परवानगी दिली आहे.
सेंन्सॉर बोर्डच्या जवळच्या काही सुत्रांनी याविषयी सांगितले की, 'सलमानच्या कोणत्याही सिनेमासाठी असा निर्णय घेणे काही प्रमाणात चुकिचे आहे. सलमानच्या जास्तित-जास्त सिनेमांवर सेंन्सॉर बोर्डची कात्री न लागता U सर्टीफिकेटसह रिलीज होतात अशावेळी या सिनेमासोबत असे होणे दुर्दैव आहे.'
असो, आमच्या सुत्रांनी सांगितले आहे, की सेंन्सॉर बोर्डने का लावली सलमानच्या सिनेमावर कात्री? पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अधिक माहिती...