आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान पडला पुन्हा प्रेमात, 'बिग बॉस 7'मधील या तरुणीवर झाला लट्टू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉसचे सातवे पर्व सुरु झाले आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना मिळत असलेले टास्क, भांडण, वाद-विवाद प्रेक्षकांना आवडत आहेत. मात्र याव्यतिरिक्त आता आम्ही ज्या विषयावर बोलतोय, त्याची चर्चा सर्वाधिक होतेय.
शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बिग बॉसच्या या पर्वात एका स्पर्धकाकडे जातीने लक्ष देतोय. तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता आम्ही तुम्हाला सलमानचे खास अटेंशन मिळवत असलेल्या स्पर्धकाचे नाव तुम्हाला सांगतो. या सेलिब्रिटी स्पर्धकाचे नाव आहे एली अमराम.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान कशाप्रकारे एलीमध्ये इंट्रेस्ट दाखवतोय आणि एली काय-काय करतेय हे सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमान-एलीमध्ये काय शिजतंय....