आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samarth Chaturvedi Travelling From Bhopal Theater To Film Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या, भोपाळ थिएटर ते फ‍िल्म इंडस्ट्रीपर्यंतचा या अभिनेत्याचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी ह‍िंदी चित्रपट '‍‍ जिंदगी जलेबी' यात भोपाळचा प्रसिध्‍द अभिनेता समर्थ चतुर्वेदी मुख्‍य भूमिकेत असणार आहे. बॉलिवूड नगरी असलेल्या मुंबईत आलेला समर्थ हल्ली भोजपूरी चित्रपटसृष्टीचा स्टार अभिनेता आहे. त्याने 30 हून अधिक गाजलेल्या भोजपूरी चित्रपटात मुख्‍य भूमिका केलेली आहे. याशिवाय बालिका वधू, अधूरा बंधन, मुआवजा आणि सास बिना ससुराल या मालिकेत समर्थने महत्त्वाची भूमिका केली आहे.


पुढील छायाचित्रांवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या स‍मर्थ चतुर्वेदीविषयी ......