आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनासाठी उघडले बॉलि‍वूडचे दरवाजे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बिग बॉस सीजन 6’ ची उपविजेती ठरलेली सना खानसाठी शेवटी बॉलि‍वूडचे दरवाजे उघडले आहेत. तिने ही माहिती एका पार्टीत दिली. ती म्हणाली की, ‘मला तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, माझ्या आई-वडिलांना हे चित्रपट समजत नव्हते, ते मला नेहमी म्हणायचे की असे चित्रपट कर जे आम्हाला समजतील, त्यामुळे आता मी लवकरच एखाद्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसनंतर मला बॉलि‍वूडच्या काही ऑफर मिळाल्या आहेत. मात्र, मी आताच आपल्या चित्रपटाविषयी सांगणार नाही, तर तुम्हाला यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.