आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sana Saeed’S Parents Want Her To Quit Bollywood

बिकिनी परिधान केल्याने कुटुंबीय नाराज, 'शाहरुखची मुलगी' ठोकणार बॉलिवूडला रामराम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते, की बॉलिवूडमध्ये करिअर बनवणे सोपे काम नाहीये. टफ कॉम्पिटीशनमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण करण्यासाठी लोकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. शिवाय या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कुटुंबाच्या विश्वास आणि भक्कम पाठिंब्याचीसुद्धा गरज असते. त्यांच्या विश्वास आणि पाठिंब्याविना इंडस्ट्रीत स्थान मिळवणे अशक्य टास्क बनतो.
यादरम्यान जर कुटुंबीयांची साथ मिळाली नाही तर मग विचारायलाच नको. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री सना सईदबरोबर.
अलीकडेच 'झलक दिखला जा' या रिअँलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर सनाच्या अडचणी वाढल्या आहेत. सनाचे कुटुंबीय तिच्या कामामुऴे नाखुश आहेत. सनाने फिल्म इंडस्ट्रीत काम करु नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सनाला कुटुंबीयांचा विरोध का सहन करावा लागतोय...