आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangeet Ceremony Pictures Of Sameera Reddy And Akshai Varde

पाहा समीरा रेड्डी आणि अक्षय वर्देच्या संगीत सेरेमनीचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आणि बाइकविश्वात 'वर्देंची मोटारसायकल' हा ब्रँड नावारूपाला आणणारा मराठमोळा तरुण उद्योजक अक्षय वर्दे 21 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या एक दिवसाआधी या दोघांनी संगीत सेरेमनीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांचे नातेवाईक आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमात समीरा आणि अक्षय मजामस्ती करताना दिसले. या दोघांनीही बॉलिवूडच्या गाण्यांवर एकत्र ताल धरला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या दोघांच्या संगीत सेरेमनीची खास छायाचित्रे...