आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Datt At The Time Of 1993 When He Got Arrested

TOTAL RECALL: 20 वर्षांपूर्वी खटला सुरु झाला तेव्हा असा दिसायचा संजू बाबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 साली मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर आज (गुरुवार) सुप्रीम कोर्टाने आपला फैसला सुनावला. कोर्टाने संजय दत्तची शिक्षा सहा वर्षांहून पाच वर्षे केली. यापूर्वी संजय दत्तने 18 महिन्यांचा तुरुंगवास भोगला होता, त्यामुळे आता त्याला पाचऐवजी साडे तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. ही शिक्षा संजय दत्तला बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगल्याचा आरोपाखाली सुनावण्यात आली. सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला 1993 सालच्या बॉम्ब स्फोटाशी संबंधित आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत दोषी धरले.
1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्तवर खटला सुरु असतानाची त्याची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत...