आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या उपचारासाठी संजय दत्त सध्‍या देव-देव करतोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पत्नीवर उपचारासाठी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त सध्या देव-देव करत आहे. मान्यताची प्रकृती ठीक होण्यासाठी नुकतेच त्याने सिद्धिविनायक मंदिर व डोंगरी येथील सय्यद हाजी अब्दुल रहमान शाहबाबा दर्ग्याचे दर्शन घेतले.
आधीच तीस दिवसांच्या सुटीवर असलेल्या संजय दत्तला दोन दिवसांपूर्वी पुणे विभागीय आयुक्तांनी आणखी 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली. संजयची पत्नी मान्यता हिला ट्यूमर झाला असून ती सध्या मुंबईतील एका रुग्णालयात दाखल आहे.