आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा संजूबाबाच्या बालपणीची खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात अनेक चढउतार आल्यानंतर देखील अभिनेता संजय दत्तने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संजय दत्त बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.
व्यसन असो किंवा टाडा केस, संजयने प्रत्येक अडचणींचा सामना केला आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई ब्लास्ट प्रकरणात संजय दत्तला शरण येण्यासाठी आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीच संजयने अठरा महिन्यांची शिक्षा भोगली आहे. आता संजय आणखी साडे तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. संजयच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीदेखील त्याच्या कुटुंबीयांनी त्याची साथ कधीच सोडली नाही.
एक नजर टाकुया संजूबाबाच्या काही दुर्मिळ फॅमिली पिक्सवर...