आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय कपूरच्या प्रायव्हेट डिनर पार्टीत पोहचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा फोटो...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरने मुंबईत आपल्या घरी एक प्रायव्हेट डिनर पार्टी दिली.

या पार्टीत संजय आणि त्याची पत्नी महीपने बॉलिवूडमधील त्यांच्या जवळच्या मित्रांना आमंत्रित केले होते. सलमान खानच्या कुटुंबातील सदस्य या पार्टीत दिसले.

अरबाज खान, सोहेल खान, अमृता अरोरा, सोशलाइट अनु दीवान आणि त्यांचे पती इत्यादी सेलेब्स या पार्टीत उपस्थित होते.

पाहा या प्रायव्हेट पार्टीतील खास फोटो...