आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Khan And Zarine Khan's Royal Iftaar Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: संजय खानच्या इफ्तार पार्टीत ऋतिक रोशनसह जमले बॉलिवूड सेलिब्रिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. याच निमित्ताने अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक संजय खान आणि त्यांची पत्नी जरीन खान यांनी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी त्यांनी आपल्या राहत्या घरीच आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

इफ्तार पार्टीत संजय खान यांची मुलगी सुझान खान, तिचा नवरा ऋतिक रोशन, मुलगा जायेद खान यांच्याबरोबर काजालो, तनिषा, कबीर बेदी, जावेद अख्तर, शबाना आझमी, राकेश रोशन, फराह खान यांनी उपस्थिती लावली होती.
याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या पार्टीत सहभागी झाले होते.

या इफ्तार पार्टीची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...