आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चांगला मुलगा आहे सूरज, आदित्य-जरीनाने दिले आहेत चांगले संस्कार\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जिया खान आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सूरज पांचोलीच्या बाजूने आपला आवाज उठवला आहे. संजय यांनी म्हटले की, सूरज खूप मेहनती मुलगा असून तो आपले काम गांभीर्याने करतो.

सूरज सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे त्याच्या फिल्मी करिअरवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सूरज हीरो या सिनेमाच्या रिमेकमधून आपल्या करिअरला सुरुवात करणार होता. मात्र त्याला झालेल्या अटकेमुळे सिनेमाचे शूटिंग बंद पडले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या संजय लीला भन्साळी यांनी सूरजविषयी काय म्हटले...