आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने मिळविला ऐश्वर्याचा स्टेटस्, भन्साळींनी बदलले त्यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये संजय लिला भन्साळी यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सांवरिया या चित्रपटाला वगळले तर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे इतर दिग्दर्शक त्यांच्या पाऊलवाटेवर चालताना दिसून येतात. त्यांच्याप्रमाणेच चित्रपटाच्या बारीक सारीक बाबींवर काम करण्याची संस्कृती चित्रपटसृष्टीत रुजली आहे. त्यांची एक खास गोष्ट अशी आहे, की एखाद्या गोष्टीवर ते एकदा फिदा झाले, की त्यानंतर त्यांना काहीही आणून दिले तर ते त्याला नकार देतात.

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने संजय लिला भन्साळी यांना खुप इंम्प्रेस केले होते. हम दिल दे चुके सनम, देवदास या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ऐश्वर्याने अदा केली भूमिका बघून भन्साळी तिच्यावर फिदाच झाले होते. त्यांना वाटत होते, की ऐश्वर्यापेक्षा चांगली अभिनेत्री नाहीच.

परंतु, आता भन्साळी यांनी आपले मत बदलले आहे. ऐश्वर्यासारखा रोल ओम शांती ओम गर्ल दीपिका पदुकोनही करू शकते, असे त्यांना वाटू लागले आहे...

पुढील स्लाईडवर बघा... दीपिकाने ऐश्वर्याला कशी मात दिली... कसे भन्साळी यांना केले बोल्ड