आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'बिग बॉस 6\'ची स्पर्धक सपनाने केले न्यूड फोटोशूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 6'ची स्पर्धक सपना भवनानी आपल्या हटके लूकमुळे चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात सपना आपल्या विचित्र हेअरस्टाईलसाठी ओळखली गेली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच सपनाने प्राण्यांच्या हितासाठी काम करणा-या पेटा या संस्थेसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

या छायाचित्रात हेअरस्टाईलिस्ट सपनाच्या संपूर्ण शरीरावर टॅटू दिसत आहेत. सपनाने हे फोटोशूट पेटाच्या "SAY NO TO FUR AND LEATHER" या कँपेनसाठी केले आहे.

पेटासाठी न्यूड फोटोशूट केल्यानंतर सपनाने काय म्हटले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...