आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील फेमस सून सारा खान आता रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी तयार आहे. सध्या ती टीव्ही सिरिअल 'विदाई'सोबतच काही रिअॅलिटी शोमध्ये दिसते, परंतु बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी ती आपल्या बॉयफ्रेंड पारस छाबडासोबत शुटींग करण्यात व्यस्त आहे.
रियल लाइफमधील या कपलने ‘मिडसमर मिडनाइट मुंबई’ चित्रपटसाठी काही हॉट सिन्स शूट केले आहेत. या सीनमध्ये दोघेही बाथटबमध्ये दिसत आहेत. चित्रपटाची शुटींग मागील तीन महिन्यांपासून सुरु आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होईल. या दोघांचा हा लो बजेट चित्रपट असल्यामुळे, दोघेही चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यात कोणतीही कमतरता ठेऊ इच्छित नाहीत.
पुढील फोटोंमध्ये पाहा, सारा-पारसच्या चित्रपटाच्या शूटिंगमधील काही सिन्स...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.