आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साराच्या बर्थडे पार्टीत घडला \'किस का किस्सा\'... बॉयफ्रेंडला सर्वांसमोर केले KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टीव्ही अभिनेत्री सारा खानने यावेळी पुन्हा एकदा असे काही केले, की त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली आहे.
बातमी अशी आहे, की 6 ऑगस्टला साराचा वाढदिवस होता. यानिमित्ताने तिने आपल्या मित्रांना एक पार्टी दिली होती. या पार्टीत सारा तिच्या बॉयफ्रेंडच्या काही जास्तच जवळ आली होती. हे दोघे एकमेकांमध्ये इतके गुंतले, की त्यांनी पार्टीत सर्वांसमोर एकमेकांना किस केले.

साराचे गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेता पारस छाबडाबरोबर अफेअर सुरु आहे. तसे पाहता सार्वजनिक ठिकाणी इंटीमेट होण्याची साराची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही या दोघांचे इंटीमेट छायाचित्रे चर्चेत आली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सारा-पासरची ही खासगी छायाचित्रे...