आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saraswati Pooja At Bappi Lahiri's House EVENT PICS

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बप्पी लाहिरीच्या घरी बॉलिवूडकरांनी केली सरस्वतीची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बप्पी लाहिरी यांच्या घरी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेत बप्पी लाहिरी यांच्या कुटुंबियांसमवेत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती,
सरस्वती पूजेत बप्पी दांबरोबर चितरानी लाहिरी, बप्पा लाहिरी, तनिषा वर्मा लाहिरी, हर्ष लाहिरी, रीमा लाहिरी बन्सल, गोविंद बन्सल आणि स्वास्तिक बन्सल सहभागी झाले.
याशिवाय अल्का याज्ञिक, इला अरुण, साक्षी तन्वर, पद्मिनी कोल्हापुरे, शिवांगी कोल्हापुरे-कपूर, शरबानी मुखर्जी, बाबुल सुप्रियो, विक्रम चौधरी, रितुपर्णा सेनगुप्ता, संजय चक्रवर्ती, रिमी सेन, डॉली बिंद्रा, मालती जैन, अनंग्शा बिस्वास, सोफी चौधरी, शोमू मित्रासमवेत अनेक सेलेब्सही पूजेत आले होते.
एक नजर टाकुया बप्पी लाहिरी यांच्या घरी आयोजित केलेल्या सरस्वती पूजनाच्या खास छायाचित्रांवर...