आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NON STOP सत्याग्रह, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत कमविले 40 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त मुद्दे आणि राजकारणावर आधारित फित्रपट बनविणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी यावेळी सत्याग्रह या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर खेचण्यात यश मिळविले आहे. सुमारे 40 कोटी रुपयांच्या बिझनेससोबत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता अजय देवगण आणि अर्जुन या स्टारकास्ट सोबत मनोज वाजपेयी, करिना कपूर आणि प्रकाश झा यांचे दिग्दर्शन यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळविली आहे.

सत्याग्रह चित्रपट यशस्वी होण्यामागे काय बाबी आहेत, जाणून घ्या... पुढील स्लाईडवर...