आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा पडद्यामागची मस्ती, काहीसा असा तयार झाला 'सत्याग्रह'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सत्याग्रह' चित्रपटाचे दिगदर्शक आणि कलाकार सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाने पहिले लोकांना स्वतःकडे आकर्षित करून घेतले असून ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल, अजय देवगन, मनोज वाजपेयी, करीना कपूर आणि अमृता राव मुख्य भूमिकेत आहेत. प्रकाश झा यांनी हा चित्रपट अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आधारित नसल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाची बरीच शुटिंग भोपाळमध्ये करण्यात आली आहे.

या चित्रपटातील शुटिंगचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान पडद्यामागे कलाकारांनी किती मस्ती केली...