आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सत्यमेव जयते2' मोडणार टीआरपीचे विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2012 मध्ये आमिर खानचा 'सत्यमेव जयते' 50 कोटी भारतीयांनी पाहिला होता. हा कार्यक्रम 843 शहरांशी जोडला गेला होता. 105 कोटी वेळेस ऑनलाइन पाहण्यात आला होता. या कार्यक्रमाला 22 कोटींपेक्षा जास्तीचे डोनेशन मिळाले होते.
अमेरिकी शो 'ओपरा विनफ्रे' आणि आयपीएल फायनलपेक्षा जास्त वेळेस 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग ऑनलाइन
पाहण्यात आला होता. मात्र, यंदा या शोच्या दुसर्‍या भागाची सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर वेगळीच चर्चा होत
आहे. जसे, कार्यक्रम रविवारीच का दाखवला जात आहे? याची थीम गंभीर का ठेवण्यात आली आहे? या दिवशी लोकांना
मॅच किंवा सिनेमे पाहायला आवडणार नाही का?
मात्र, आमिर या सगळ्या प्रश्नांची काळजी करत नाही. तो म्हणतो, ज्यांना देशाची काळजी आहे, त्यांनीच हा कार्यक्रम
पाहावा; ज्यांना नाही, त्यांनी आपले काम करावे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा याविषयी अधिक माहिती...