Home »Top Story» See How Your Favourite Stars Spent Their Vacations

PHOTOS : तुमचे आवडते कलाकार अशी एन्जॉय करतात सुटी

भास्कर नेटवर्क | Jan 08, 2013, 14:38 PM IST

कामाचा थकवा घालवण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सुटी. आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून फुरसत के लम्हें मिळणे म्हणजे व्वा... क्या बात है. सुटीचा उपयोग व्यक्ती त्याचा स्ट्रेस दूर करण्यासाठी करत असतो. सुटी घालवण्यासाठी बरेच लोक बाहेर फिरायला जातात.

बॉलिवूडचे कलाकारसुद्धा याला अपवाद नाहीत. कामाच्या व्यापातून बी टाऊनचे कलाकारसुद्धा वेळ काढत आपल्या कुटुंबियांबरोबर सुटीवर जातात. आज आम्ही तुम्हाला बी टाऊनचे कलाकार सुटी कुठे एन्जॉय करतात हे सांगत आहोत.

छायाचित्रांमध्ये पाहा तुमचे फेवरेट स्टार्स कुठे सुटी घालवतात...

Next Article

Recommended