आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh And Gauri On The Cover Of Hello Magazine

हॅलो मॅगझिनच्या कव्हर पेजवर शाहरुख-गौरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या 21 वर्षांनंतरही त्यांची लव्ह स्टोरी तशीच फ्रेश आहे आणि त्यांची लव्ह केमिस्ट्रीसुद्धा जबरदस्त आहे. आम्ही बोलतोय ते सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानबद्दल.
हॅलो मॅगझिनने या जोडप्याला त्यांच्या वैवाहिक जीवनाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आगामी अंकाच्या कव्हर पेजवर स्थान दिले आहे. हॅलो मॅगझिनच्या कव्हरपेजवर गौरी आणि शाहरुखचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय. शाहरुखने या छायाचित्रात यंग लव्हर बॉयची पोज दिली आहे, तर गौरीच्या चेह-यावरसुद्धा मोहक हास्य आहे.