आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Romances Madhuri Dixit On The Stage Of Temptations Reloaded

सिडनीत झालेल्या 'टेंपटेशन रीलोडेड'मध्ये स्टार्सने जमवले रंग, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानचा 'टेंपटेशन रीलोडेड' हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सिडनीत पार पडला. या कार्यक्रमात माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, जॅकलीन फर्नांडिस, मयांग चांग, यो यो हनी सिंह यांनी शाहरुख खानला साथ दिली होती.
या कार्यक्रमात हनी सिंहने रॅप परफॉर्मन्स दिला, तर जॅकलीन आणि राणीच्या ठुमक्यांची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.
तर बेस्ट परफॉर्मन्स ठरला तो शाहरुख आणि माधुरीचा. या दोघांनी व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये बॉलिवूडमधील रोमँटिक एराचा फ्लॅशबॅक उभा करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. आता सिडनीनंतर पर्थमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा या इवेंटची खास छायाचित्रे...