आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shah Rukh Khan’S Chennai Express Premiere At Mannat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : किंग खानची 'मन्नत'वर जंगी पार्टी, पोहोचले अनेक स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड किंग खान शाहरुखने मंगळवारी रात्री मुंबईतील आपल्या मन्नत बंगल्यावर एक जंगी पार्टी आयोजित केली होती. शाहरुखच्या या पार्टीत बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पार्टीत त्याने आपल्या सगळ्या मित्रांना आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा दाखवला.

संजय कपूर- महीप कपूर, डिनो मोरिया, मलायका अरोरा खान, रणवीर सिंह, फराह खान, करण जोहर दिसले.

बघा पार्टीत सहभागी होण्यासाठी 'मन्नत'वर दाखल झालेल्या सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...