आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan’S Son Aryan Khan, Like You Have Never Seen Before

UNSEEN PICS : शाहरुखचा मुलगा आर्यनचे हे रुप तुम्ही बघितले आहे का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


फिल्म इंडस्ट्रीत शाहरुख खानची ओळख केवळ अभिनेतेच्या रुपातच नाहीये तर तो एक यशस्वी निर्मातासुद्धा आहे. शाहरुखच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे म्हणजे, तो एक चांगला पती आणि पितासुद्धा आहे. शाहरुख त्याची मुलं आर्यन आणि सुहानाविषयी खूपच पजेसिव्ह आहे. त्यांची प्रत्येक मागणी शाहरुख पूर्ण करत असतो. आता सुहाना आणि आर्यनचा धाकटा भाऊसुद्धा या जगात आला आहे. शाहरुखच्या तिस-या बाळाचे नाव अबराम आहे.
शाहरुखने त्याचा थोरला मुलगा आर्यनला उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवले आहे. आपल्या मुलाला मीडिया आणि ग्लॅमर जगतापासून दूर ठेवण्यासाठी मुलाला लंडनला पाठवले असल्याचे शाहरुखने सांगितले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.