आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan’S Wife Gauri Khan Beats Katrina Kaif, Priyanka Chopra, Kareena Kapoor In Fashion

फॅशनच्या बाबतीत कतरिना आणि करीनालाही मात देते गौरी खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या तिच्या घरी येणा-या नवीन पाहुण्याची आतुरतेने वाट बघत आहे. तिस-या बाळाची आई होणारी गौरी फॅशनच्या बाबतीतही इतर अभिनेत्रींच्या एक पाऊल पुढे आहे. एखाद्या कार्यक्रमात कसा ड्रेस परिधान करायचा हे गौरीला चांगलेच ठाऊक आहे.
फॅशन स्टाईल आयकॉन म्हणून गौरी खानला बी टाऊनमध्ये ओळखले जाते. तिचा ग्लॅमरस लूक कतरिना, प्रियांका आणि करीनाला मागे टाकतो.
विशेष गोष्ट म्हणजे गौरी खान पडद्यावर अभिनय करत नाही, मात्र तिने स्वतःला मेन्टेन ठेवले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही बघा स्टाईल आयकॉन असलेल्या गौरी खानची खास छायाचित्रे...