आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shah Rukh Khan’S Wife Gauri Khan Beats Katrina Kaif, Priyanka Chopra, Kareena Kapoor In Fashion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FASHION ICON : फॅशनच्या बाबतीत शाहरुखची पत्नी देते कतरिना, करीनालाही मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या तिच्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याची अर्थातच आपल्या तिस-या बाळाची देखभाल करण्यात बिझी आहे. आर्यन, सुहाना आणि अबराम या ती मुलांची आई असलेली गौरी फॅशनच्या बाबतीतही इतर अभिनेत्रींच्या एक पाऊल पुढे आहे. एखाद्या कार्यक्रमात कसा ड्रेस परिधान करायचा हे गौरीला चांगलेच ठाऊक आहे.
फॅशन स्टाईल आयकॉन म्हणून गौरी खानला बी टाऊनमध्ये ओळखले जाते. तिचा ग्लॅमरस लूक कतरिना, प्रियांका आणि करीनाला मागे टाकतो.
विशेष गोष्ट म्हणजे गौरी खान पडद्यावर अभिनय करत नाही, मात्र तिने स्वतःला मेन्टेन ठेवले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही बघा स्टाईल आयकॉन असलेल्या गौरी खानची खास छायाचित्रे...