आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट बॉडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहिद कपूर हा चित्रपटसृष्टीतील पिळदार शरीरयष्टी असलेल्या कलावंतांपैकी एक आहे. तो एक कलावंत असून त्याची परफेक्ट बॉडी आणि नृत्यातील कौशल्य या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. शाहिद आपल्या व्यायामावर विशेष लक्ष देतो. शाहिदचे प्रशिक्षक अब्बास अली म्हणतात, ‘शाहिद शाकाहारी असून तो शरीरयष्टी अधिक पिळदार ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करतो.’ शाहिद सध्या ‘फटा पोस्टर निकला हीरो’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तो प्रभुदेवाच्या ‘रॅम्बो राजकुमार’ मध्ये सोनाक्षी सिन्हासोबत काम करणार आहे.