आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh And Abhishek Returned From Dubai After Shooting

दुबईतील शूटिंग पूर्ण करुन अभिषेक आणि किंग खान परतले, मात्र दिसली नाही दीपिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता अभिषेक बच्चन आणि शाहरुख खान दुबईतील आपल्या आगामी सिनेमाचे शूटिंग संपवून मुंबईला परतले आहेत.
शाहरुख आणि अभिषेक आगामी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने दुबईत होते. या सिनेमाचे दुबईतील शेड्युल पूर्ण होताच दोघांनीही मुंबईचा रस्ता धरला. हा सिनेमा फराह खान दिग्दर्शित करत आहे. मुंबई विमानतळावर अभिषेक बच्चन आणि शाहरुख खान यांच्याबरोबर बोमन ईराणी, फराह खान, संजय कपूर, माना शेट्टी आणि शिरीष कुंदरही दिसले. यावेळी सिनेमाची हिरोईन दीपिका पदुकोण मात्र आपल्या टीमबरोबर दिसली नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा विमानतळावर क्लिक झालेली सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...