आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, आर्यन आणि पराभव...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकशाहरुख खानने नुकताच ‘चेन्नई एक्स्प्रेस’ वर आधारित एक गेम लाँच केला आहे. शाहरुखला व्हिडिओ गेम खेळायला खूप आवडते. त्याने ‘मन्नत’चा एक संपूर्ण मजला व्हिडिओ गेम्ससाठीच बनवला आहे. येथे तो सवड मिळाल्यावर मुलगा आर्यनसोबत नवीन तंत्रज्ञान असलेले गेम्स खोळतो. मात्र, शाहरुखला आपल्या मुलासोबत खेळताना नेहमीच पराभव स्वीकारावा लागतो. तो म्हणतो, ‘मी अँडव्हान्स्ड गेम्स खेळायला सुरुवात करतो, तोपर्यंत आर्यनने त्या गेम्सच्या अनेक लेव्हल पार केलेल्या असतात. त्यामुळे मी आर्यनला हरवण्याऐवजी त्याची बरोबरी करण्याचाच प्रयत्न करत असतो.’