आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan And Deepika Padukone Chennai Express Releases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CHENNAI EXPRESS ने रेकॉर्ड मोडले, शाहरुख-सलमानवर जारी झाला फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लखनऊ - ईदच्या मुहूर्तावर आपला सिनेमा हिट करणारे अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. मेरठमधील एका उलेमांनी मुस्लिम समाजात जबरदस्त प्रशंसा मिळवा-या सलमान आणि शाहरुखच्या नावावर आपल्या मुलांची नावे न ठेवण्याचा फतवा जारी केला आहे. मौलवींनी म्हटले, की ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करुन हे दोघे मुलांना काय संदेश देत आहेत ? हे कलाकार फक्त स्वतःसाठी पैसा कमवण्यात व्यग्र आहेत. ते मुस्लिम समाजासाठी कुठेही चांगले काम करत नाहीयेत.

शुक्रवारी (9 ऑगस्ट) ईदच्या मुहूर्तावर मेरठ येथील शाही ईदगाहवर मौलवी कारी शफीकुर्रहमान ईदच्या नमाजनंतर बोलत होते. ते म्हणाले, की लोकांनी सिनेअभिनेते सलमान आणि शाहरुखच्या नावावर आपल्या मुलांची नावं ठेऊ नयेत. मौलवींचा उद्देश सिनेमातील वाईट गोष्टींना समाजापासून दूर ठेवणे हा होता.

पुढे वाचा शाहरुखने मोडला सलमानचा रेकॉर्ड...