आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan And Gauri Snapped At Chunky Pandey Birthday Bash

चंकी पांडेच्या बर्थ डे बॅशमध्ये शाहरुख-गौरीसह पोहोचले अनेक सेलेब्स, बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत बुधवारी रात्री बॉलिवूडकर एकत्र आले होते. निमित्त होतं, अभिनेता चंकी पांडेच्या वाढदिवसाचं.

चंकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा, संजय कपूर आणि त्याची पत्नी महीप कपूर, मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, तुषार कपूर, डिनो मोरिया, नीलम आणि तिचा पती समीर सोनीसह बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते. या सर्व सेलिब्रिटींनी जल्लोषात चंकी पांडेचा वाढदिवस साजरा केला.
बघा या बर्थ डे पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास झलक...